Raymond offer : स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडीच्या रेमंड शोरूममध्ये पॅन्टवर खास ऑफर

एमपीसी न्यूज –  निगडी येथील जुने व विश्वसनीय नाव म्हणजे रेमंड शोरूम…जे तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आले आहे. विश्वास आणि परंपरा जपणारे हे शोरूम पिंपरी-चिंचवड व आसपासच्या (Raymond offer ) परिसरात मागील 23 वर्षांपासून अविरत सेवा करत आहे.

निगडी येथील रेमंड वस्त्रदालन 2000 सालापासून कार्यरत आहे. निगडीतील रेमंड वस्त्रदालनात आपल्या आवडीनुसार उत्तम दर्जाचे कापड  खरेदी करून आपल्या मापानुसार शिलाई करू शकता.

काय आहे ऑफर ?

सुंदर दिसणे हा सर्वांचा अधिकार आहे. त्यात तुमचे वस्त्र हे सर्वात महत्वाची भूमिका निभावतात. तुमच्या याच वस्त्रांचे परफेक्शन रेमंड करून देते. यासाठी निगडीतील रेमंड शोरूम खास ऑफर घेऊन आले आहे.  तुमचे जुने ट्राउझर्स धर्मादायसाठी दान करा आणि तुमच्या नवीन ट्राउझर्स वर मोफत कस्टम टेलरिंग मिळवा ( अटी लागू ) मग वाट कसली पाहताय, लवकरच भेट द्या. ऑफर फक्त 15 ऑगस्ट पर्यंत.

 खास वैशिष्ठ्य म्हणजे …
पिंपरी चिंचवड औद्योगिक (एम आय् डी सी) वसाहती शिवाय इतर ठिकाणी जसे तळेगाव, चाकण, हिंजवडी या ठिकाणी आवश्यकतेनुसार गणवेश शिवून कंपन्यांना (Raymond offer) दिले जातात.एखाद्या संस्थेत, शॉप, शोरूम वा इतर कंपन्यमध्ये ज्यांना युनिफॉर्म शिवून हवे असतील तर ती सेवा  निगडीतील रेमंड वस्त्रदालनातून पुरवली जाते. यासाठी त्या कंपनीत जाऊन भेट देण्याची व्यवस्था या संस्थेकडून पुरवली जाते.
पत्ता व संपर्क –
रेमंड शोरूम, शाॅप नं 7, प्रेस्टिज प्लाझा 1, निगडी उड्डाणपूला समोर, निगडी, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र 411035
 संपर्क क्रमांक – 9890228844
गुगल लोकेशन – bit.ly/3uWQA

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.