Sandip Khare : संदीप खरे यांना रोटरी कलागौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – सुप्रसिद्ध कवी संदीप खरे (Sandip Khare) यांना रोटरी कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम कोथरुड येथील गांधी भवन येथे झाला.

यावेळी  रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या  अध्यक्षा पद्मजा जोशी ,रोटरी क्लब ऑफ पुणेकर्वेनगरचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासचे अध्यक्ष अजय मुटाटकर आणि अश्विनी शिलेदार आदी उपस्थित होते.

Rekha Dubey : रेखा दुबे यांचा ‘डिजीटल इंडिया काँट्रीब्यूटर अवॉर्ड 2022’ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास यांनी संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संदीप खरे यांच्या कविता वाचनाचा  ‘मौनाची भाषांतरे ‘हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित (Sandip Khare) केला होता. त्यांनी ‘सायकल’, ‘स्पायडरमॅन’, ‘प्रलय’ या सारख्या अनेक लोकप्रिय कवितांचे वाचन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.