Alandi News : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली मंदिरात महापूजा

एमपीसी न्यूज –  माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आळंदी शहराकडून संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी येथे महापूजा करण्यात आली.

 

याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते उत्तमराव गोगावले, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, माजी नगरसेवक रमेश गोगावले, आनंदराव मुंगसे, उपशहरप्रमुख राहुल सोमवंशी, उपशहरप्रमुख शशिकांत राजे जाधव, उपशहरप्रमुख मंगेश तिताडे, विश्वनाथ नेटके, आशिष गोगावले, प्रसिद्धीप्रमुख अनिकेत डफळ, संपर्क प्रमुख बालाजी शिंदे , युवासेना शहरअधिकारी मनोज पवार,युवासेना उपशहरअधिकारी निखिल तापकीर, युवासेना उपशहरअधिकारी राहुल गोरे, श्रीपाद सुर्वे ,कृष्णा देशमुख महीला आघाडी  मंगलताई हुंडारे, अनिताताई झूजम ,संगीताताई फापाळ, आकांक्षा हुंडारे तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.