Burning Bus: येरवडा शास्त्रीचौकात शिवशाही बसने घेतला पेट

एमपीसी न्यूज: पुण्यातील येरवडा शास्त्रीचौकात शिवनेरी बसने पेट घेतला. यवतमाळ ते चिंचवड या एस टी विभागाच्या शिवशाही बसने पेट घेतला.

गाडीला कट मारला म्हणून मारहाण करत कारमधील पिकअप चोरले

गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील 42 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली. बस रस्त्याच्या बाजूला उभी करून दुरुस्तीचे काम सुरू होते त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.