Browsing Tag

चिखली

Chikhli : इशांत एन्टरप्रायझेस, अल्फा ऑटोमोबाईल, श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटरचे उदघाटन

एमपीसी न्यूज- इशांत एन्टरप्रायझेस, अल्फा ऑटोमोबाईल व श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटर या तीन संस्थांचे उदघाटन नुकतेच साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील व भारत सरकारच्या सडक परिवहन व राज्यमार्ग विभागाचे खासगी सचिव आय ए एस अधिकारी संकेत भोंडवे…

Chinchwad : उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज विकणा-यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई; 136 जणांवर…

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणा-यांवर 6 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 136 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 563 जणांवर खटले भरवण्यात आले आहेत. 31…

Alandi : आळंदी, चिखली, हिंजवडी मधून तीन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदी चिखली हिंजवडी परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.मारुती रामभाऊ मिडगुले (वय 40, रा. बाभूळगाव, ता. शिरूर, पुणे) यांनी आळंदी पोलीस…

Chikhali : वाहनांची रहदारी थांबवुन शिक्षकांनी वाचवले रस्त्यावर चालणा-या कासवाचे प्राण

एमपीसी न्यूज- वाहनांची रहदारी थांबवुन दोन शिक्षकांनी रस्त्यामधून निघालेल्या कासवाचे प्राण वाचवले. ही घटना चिखलीच्या साने चौकाजवळ घडली.चिखलीकडुन साने चौकाकडे विकास ओव्हाळ आणि विशाल गाढवे हे दोन शिक्षक येत असताना त्यांना एक कासव संथगतीने…

Dehuroad : अंगावर क्रेन पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अंगावर क्रेन पडल्याने कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सातच्या सुमारास शेलारवाडी तळवडे येथे घडली.रामअवतार निषाद (वय 22, रा.पाटील नगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.मिळालेल्या…

Chikhali : जाधववाडी, बो-हाडेवाडीतील शाळेची इमारत, रस्त्यांच्या कामाचे आमदार महेश लांडगे यांच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये जाधववाडी येथील माध्यमिक शाळेची इमारत बांधणे, बो-हाडेवाडी येथील…

Chikhali : विरोधकांकडून ‘टीपी स्कीम’बाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न…

एमपीसी न्यूज - जाधववाडी, चिखली, च-होली या भागात टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीम राबविणे शक्य आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली आहे. परंतु, या भागात 'टीपी स्कीम' राबवयाची की नाही हे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या निर्णयावरच…

Chikhali :  कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून 36 लाखांची फसवणूक केली. या प्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2018 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.  दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी…

Pune : टाटा मोटर्समध्ये खंडेनवमीची पारंपारिक पूजा साजरी

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स लि. पुणे येथील पिंपरी-चिंचवड व चिखली येथील कारखान्यांमध्ये खंडेनवमीची पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. व्यवस्थापनाच्या वतीने व टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांनी या प्रसंगी कारखान्यातील सर्व कामगारांना,…

Chikhali : नेवाळेवस्ती येथे बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने घबराट

एमपीसी न्यूज - चिखलीच्या नेवाळेवस्ती भागात काही नागरिकांना ऊसाच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत पोलीस व वन खात्याला माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.…