Browsing Tag

दिव्यांग

Vadgaon Maval : अंत्योदय योजनेचा दिव्यांगांना लाभ मिळावा ; मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील दिव्यांग(अपंग) व्यक्तींना तसेच विधवा, दुर्धर आजारग्रस्त, 60 वर्षावरील वृद्ध (निराधार) यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने करण्यात…

Bhosari : दिव्यांग मुलांनी घेतला ‘तानाजी’ चित्रपटाचा आनंद

एमपीसी न्यूज- कोंढाणा किल्ला जिंकून आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाला मंगळवारी (दि. 4) 350 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शिवसेना भोसरी विधानसभा व निलेश मुटके मित्र परिवार यांच्यातर्फे निगडीच्या अपंग…

Pimpri: दिव्यांग कल्याणासाठी विद्यार्थी पासच्या नियमावली बदल करा, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - दिव्यांग विद्यार्थी बस पास सवलतीसाठी पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थी पीएमपीएमएलच्या पासपासून वंचित राहतात. त्याकरिता दिव्यांगासाठी असलेल्या नियमावलीत बदल…

Pune : आमदार सुनील शेळके यांनी दिव्यांगांसोबत साजरा केला विश्व दिव्यांग दिवस

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी विश्व दिव्यांग दिवस दिव्यांगांसोबत साजरा केला. कार्ला येथे केक कापून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांनी आजचा दिवस साजरा केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव…

Talegaon : नगरपरिषदेतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी दरमहा 2000 रुपये पेन्शन योजना सुरू

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात शहरातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा दोन हजार रूपये पेन्शन योजना सुरू केली असून आतापर्यंत २७५ दिव्यांग व्यक्तींना या योजेनेचा लाभ मिळाला आहे.नगरपरिषद गेली चार वर्षे…

Pimpri : अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. या उत्सवात लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वचजण आनंदाने सहभागी होतात. देशभरात सर्वत्र हा सण उत्सवात साजरा केला जातो. सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा…

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…

Pimpri : पथनाट्यातून मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यासारखे विविध उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहेत. पथनाट्यातून मतदान जनजागृती केली जात आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल…

Chinchwad: दिव्यांगांची मतदान जनजागृती फेरी; दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ते क्रांतीवीर चापेकर चौक दरम्यान दिव्यांगांची मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. दिव्यांगांच्या विविध शाळांमधील 150…

Pune : दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे हा एक हृदयस्पर्शी उपक्रम – मुख्‍यमंत्री फडणवीस

एमपीसी न्यूज - क्रीडा क्षेत्रातील दिव्‍यांग खेळाडूंना ग्रॅव्‍हीटी फिटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्‍या करियरला त्‍यामुळे एक नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्‍याचे…