Browsing Tag

मराठा क्रांती मोर्चा

Chakan : चाकण शहरात कडकडीत बंद

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाचा मागणीसाठी गुरुवारी (दि.9) सकाळपासून चाकण शहरासह पंचक्रोशीत कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील व्यापारी दुकानदार यांनी उत्स्फूर्तपणे आप-आपले व्यवहार बंद ठेवले होते. शाळा,महाविद्यालये, कारखानदारी, पेट्रोलपंप…

Lonavala : रस्त्यावर संसार मांडत मराठा आंदोलन

एमपीसी न्यूज - लोणावळ्यामध्ये शिवाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर संसार मांडत जेवणावळी घालत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. 

Pune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक आक्रमक ; पोलिसांवर चप्पल फेक

एमपीसी न्यूज -  पुणे जिल्हाधिकारी समोर परीस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून आंदोलकांनी बाटल्या फेकल्या , चप्पल आणि बूट पोलिसांच्या दिशेने फेकल्या. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरील काचा देखील फोडल्या आहेत. जिल्हाधिकारी…

Pune : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सात हजार पोलीस तैनात

एमपीसी न्यूज - मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (9 ऑगस्ट) पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्याकरीता पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस…

Pimpri : मराठा क्रांती मोर्चा दरम्यान 14 मार्गावरील पीएमपी सेवा बंद

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) राज्यभरात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात चाकण येथील आंदोलनादरम्यान पीएमपीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी…

Pimpri: स्वयंस्फूर्तीने बंद पाळा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड सकल मराठा समाजाच्या वतीने शहरवासियांना गुरुवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन…

Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या राहणार बंद

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या राज्यभर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे बंदच देखील आवाहन करण्यात आहे. त्यामुळे बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा महाविद्यालय बंद…

Pimpri : मोर्चात कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात 1100 पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक जाणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात देखील आकुर्डी तहसिल कार्यालयासमोर…

Mumbai : मराठा आरक्षण : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे अयोग्य : हायकोर्ट

 एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणावर आता पर्यत दोन लाखांपेक्षा जास्त निवेदनं आणि सूचना आल्या असून त्यावर राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून या याचिकेवर पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. तोपर्यत मराठा आरक्षण…

Pune : 9 ऑगस्टला फक्त ठिय्या आंदोलन ; मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक नाही

एमपीसी न्यूज - राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि…