Browsing Tag

888

Pune : जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या एज्युकॉन प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांसाठी वीस लाखांची…

एमपीसी न्यूज- जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजन यांच्या वतीने चालवण्यात येणा-या एज्युकॉन या शैक्षणिक प्रकल्पाची वार्षिक सभा रविवार, 24 जून रोजी झाली. यावेळी लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी सुमारे वीस लाखांच्या आर्थिक देणग्या…

Pune : युवा गायिका प्रीती ताम्हनकर हिच्या आश्वासक गायनाने रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज- पहिल्या पावसामुळे आलेला हवेतील सुखद गारवा, सकाळची प्रफुल्ल वेळ, हॉलची रंगतदार सजावट, मैफल सजवणारी कलाकार वयाने विशीतील त्यामुळे तिच्या गायनाबद्दल रसिकांमध्ये असणारे कुतूहल आणि उपस्थित मोजके पण दर्दी रसिक या सर्व माहोलामध्ये…

Kasarwadi : …… अन् तीस वर्षांनी परत मोठ्या विद्यार्थ्यांनी गजबजली कासारवाडीची माध्यमिक…

तीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी कासारवाडीच्या शाळेत जागविल्या शालेय जीवनातील आठवणी एमपीसी न्यूज- आजकाल सोशल मिडियाच्या वापरामुळे जग पुन्हा जवळ येऊ लागले आहे. जुने मित्रमैत्रिणी फेसबुक, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पुन्हा भेटू शकतात.…

Pune : ‘दिवानखाना’ महाराष्ट्र टेस्ट ड्राईव्ह खाद्य महोत्सवात मिळणार महाराष्ट्रातील…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राला एक समृद्ध अशी स्वादिष्ट खाद्यसंस्कृती आहे जिची जोपासना केली आहे घरोघरीच्या सुगरणींनी. नुसती जोपासनाच नाही केली तर ती वाढवली, फुलवली आणि तिच्यात भरीव भर घातली. जसं मालवणी म्हटलं की नारळाचा भरपूर वापर केलेले चिकन,…

Chinchwad : डायमंड जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध शिबिरांचे आयोजन

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवडमधील डायमंड जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त चिंचवडस्टेशन येथील जैन वर्धमान स्थानक येथे रविवार, 1 एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबिर, औषध वाटप, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

मोगरा फुलला, मोगरा फुलला…

सुरत येथे भरणाऱ्या मोगरा महोत्सवात दिसतो वेगळ्या रूपातील मोगरा एमपीसी न्यूज- मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरु कळीयासी आला ही संत ज्ञानेश्वरांची अजरामर रचना. तिच्यातील रुढार्थ आणि शाब्दिक अर्थ जरी भिन्न असले तरी सर्वसामान्यांना ही…

मी सोडून सारे बंध….

एमपीसी न्यूज- ठीक सव्वासात वाजता ट्रेनने शिट्टी दिली, हात हलवून निरोप घेणारी प्लॅटफॉर्मवरची माणसे मागे पडू लागली, अवंतिका एक्सप्रेसच्या बोगीमधले पॅसेंजर आपापल्या जागी बसू लागले, हळूहळू स्टेशन मागे पडत गेले आणि सुरु झाली आम्हा मैत्रिणींची…

Nigdi : चिकनप्रेमींसाठी हॉटेल रागामध्ये कुक-डू-कू फेस्टिव्हल

(स्मिता जोशी) एमपीसी न्यूज- ख-या खवय्याला चमचमीत खाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. त्यांच्यासाठी वर्षाचे बाराही महिने सण उत्सवच असतात. हे ओळखूनच प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये कुक - डू - कुक चिकन फेस्टिव्हल सुरु झाला असून चिकनची…

Chinchwad : मालिकांचे शीर्षकगीत गाणे हा आव्हानात्मक प्रकार- सावनी रवींद्र (व्हिडिओ)

(स्मिता जोशी) एमपीसी कट्ट्यावर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रवींद्र एमपीसी न्यूज- मालिकांचे शीर्षक गीत गाणे हा अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक प्रकार आहे. कारण तो मालिकेचा चेहरा असतो. मालिका पाहणारा प्रेक्षक हा अगोदर शीर्षकगीत ऐकून…

Talegaon : तेव्हा स्पर्धा हरला पण आता रसिकांना जिंकून गेला…

एमपीसी न्यूज - कट्यार काळजात फेम युवा गायक महेश काळे यांची बहारदार स्वरमैफल शनिवार, दहा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. ही महेश काळे यांची तळेगावमधील पहिलीच प्रस्तुती होती. तळेगावातील आभास मिडिया आणि एंटरटेन्मेंट या इव्हेंट…