Browsing Tag

Bcci

IPL 2020 : आयपीएल आयोजनचा मार्ग  मोकळा ; बीसीसीआयचे ‘युएई’ला अधिकृत पत्र

एमपीसी न्यूज - 'आयपीएल 2020'च्या आयोजनचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.  'बीसीसीआय'ने 'युएई'ला याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे. म्हणजे आता आयपीएलचे आयोजन होणारच असल्याची पुष्ठी झाली आहे.  काही दिवसांपूर्वी आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल…

Sangakara Supports Ganguly: आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य- कुमार संगकारा

एमपीसी न्यूज - बीसीसीआय अध्यक्ष गांगुली 'कठोर क्रिकेट मनाचे' आहेत आणि प्रशासक म्हणून अनुभव त्याला या भूमिकेसाठी एक 'अतिशय योग्य' स्पर्धक बनवितो. या माजी भारतीय कर्णधाराची आंतरराष्ट्रीय मानसिकता आहे. जी महत्त्वाची पदे सांभाळताना…

Shoaib Akhtar On IPL : क्रिकेटमधील आर्थिक असमानतेला BCCI आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ जबाबदार –…

एमपीसी न्यूज - भारत ही क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता असल्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मंकीगेट वादाकडे दुर्लक्ष करून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) हंगामाकडे आशेने पाहते, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी…

IPL 2020: ठरलं ! 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आयपीएल, 8 नोव्हेंबरला फायनल

एमपीसी न्यूज - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु होणार आहे. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होईल. बीसीसीआयच्या…

Penalty To BCCI : ‘बीसीसीआय’ला भरावा लागणार 4800 कोटींचा दंड

एमपीसी न्यूज - इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा सीझन जिंकणाऱ्या डेक्कन चार्जर्सचे मालक डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्स लिमिटेड यांचा करार 2012 मध्ये अचानक रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या लवादाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 4800 कोटींचा…

Cricket Update : ‘बीसीसीआय’ची आज महत्वपूर्ण बैठक; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामासह 11…

एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज (शुक्रवारी) होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत आयपीएल कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा…

NatWest series final: बरोबर 18 वर्षापूर्वी भारताने मिळवला होता इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

एमपीसी न्यूज - क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 325 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचे पाच महत्त्वाचे खेळाडू स्वस्तात पवेलीयन मध्ये परतले होते. भारताने…

MSD Birthday: एमएस धोनी..नंबर सेव्हन…धोनीला बर्थडेला ड्वेन ब्रावोचं खास गिफ्ट, पाहा…

एमपीसी न्यूज- भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. वयाच्या 23व्या वर्षी त्याने भारतीय संघात आपलं स्थान मिळवलं आणि त्यानंतर 'कॅप्टन कुल' म्हणून त्याने जगभरात नाव कमावलं आहे. ड्वेन ब्रावोने धोनीला…

Cricket Update: ‘या’ कारणासाठी सचिन पहिला चेंडू खेळायचा नाही, ‘दादा’ने दिले…

एमपीसी न्यूज- भारतीय क्रिकेट संघाची सर्वांत यशस्वी सलामीची जोडी म्हणून सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचे नाव घेतले जाते. दोघांनी कित्येक सामन्यात भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. पण मैदानात उतरल्यानंतर सचिन पहिला चेंडू कधीच का खेळायचा…

Cricket Update : IPL मधून चिनी कंपन्यांची स्पॉन्सरशिप कमी करा – नेस वाडिया

एमपीसी न्यूज - आयपीएल हा इंडियन प्रेमियर लीग आहे चायनिज इंडियन प्रेमियर लीग नव्हे असे म्हणत किंग्स इलेव्हन पंजाबचे सह मालक नेस वाडिया यांनी आयपीएलमधून चिनी कंपन्यांची स्पॉन्सरशिप कमी करण्याची मागणी केली आहे.  नेस वाडिया म्हणाले, आयपीएल…