Browsing Tag

CCTV

Dehuroad : चोरट्याने सोसायटीमधून दुचाकीसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला

एमपीसी न्यूज - तारेचे कुंपन तोडून चोरट्याने सोसायटीच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन तसेच दुचाकी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 9) पहाटे तीन ते पावणेचारच्या दरम्यान रावेत प्राधिकरण येथे घडला.जितेंद्र भेंडा (वय 33, रा. सिल्वर…

Bhosari : उरलेले जेवण घेण्यासाठी गेली अन चिमुरडी जीव गमावून बसली

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर भंगार गोळा करीत असलेल्या आठ वर्षीय मुलीला धडक दिली. दररोज उरलेले जेवण देण्यासाठी आलेल्या टेम्पोकडे जेवण घेण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने या चिमुरडीचा जीव…

Pune : खासगी बसच्या धडकेत अज्ञात वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- खासगी बसच्या खाली सापडून एका साठ वर्षाच्या अज्ञात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ५) रात्री आठच्या सुमारास नवी पेठ परिसरात गांजवे चौकात घडला.या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बसचालक दिलीप विठ्ठल चव्हाण…

Talegaon Dabhade : सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेसह आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत; पोलिसांचे शाळा,…

एमपीसी न्यूज - हैदराबाद येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळा, कॉलेज, मुख्याध्यापक यांची बैठक बुधवार (दि. 04) 11:30 वाजता घेण्यात आली घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या वतीने आवश्यक सुरक्षिततेच्या दृष्टीने…

Mundhwa : दुचाकीवरून पाठलाग करत तरुणीला दाखवला अश्लील व्हिडिओ

एमपीसी न्यूज- दुचाकीवरून निघालेल्या तरुणीचा पाठलाग करून एका अज्ञात तरुणाने तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवला. त्यानंतर या तरुणाने स्पर्श करून तिचा विनयभंग केला. ही घटना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली.या प्रकरणी एका 25 वर्षीय…

Chakan : कारमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनसह 19 लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेल्या एटीएम मशीन असुरक्षित झाल्या आहेत. देहूगाव येथे एचडीएफसी बँकेची एटीएम मशीन फोडून मशीनमधून 91 हजार 300 रुपये चोरून नेल्याचा प्रकार चर्चेत असतानाच स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या चोरट्यांनी चाकण येथील…

Wakad : पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षीय चिमुकली काही तासातच सापडली

एमपीसी न्यूज - चार वर्षांची चिमुकली घराबाहेर फिरता फिरता रस्ता भटकली. घरापासून तब्बल तीन किलोमीटर दूर चालत गेली. काही वेळेत पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वाकड पोलिसांनी हरवलेल्या मुलीची माहिती…

Wakad : निकालाच्या दिवशी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांचे असणार बारीक लक्ष

एमपीसी न्यूज - निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते अति उत्साहमध्ये विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसोबत हुज्जत घालण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांना डीवचण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी अशा…

Mhalunge-Balewadi: महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील ‘स्ट्राँग रुम’मध्ये मतदान यंत्रे…

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय…

Pune : ‘कॉप फ्री जंक्शन’ योजनेत वाहतूक पोलीस नाही दिसणार ! ..पण बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तर होणार…

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील प्रमुख 23 चौकांमध्ये आता ‘कॉप फ्री जंक्शन’ योजना कार्यान्वित केली जाणार असून आता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच संगणकीय प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.ज्या चौकात वाहतुकीचे नियमन…