Browsing Tag

Central Health Ministry

India Corona Update: एका दिवसांत सर्वाधिक 52 हजार 123 नवीन रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज - भारतात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत तब्बल 52 हजार 123 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ही आतापर्यंतची देशातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 15 लाख 83 हजार…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 4.42 लाख चाचण्या तर 48,661 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासात कोरोनाचे 48 हजार 661 नवे रुग्ण आणि 705 मृत्यू नोंदवले गेले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 वर पोहचली आहे. यापैकी 4 लाख 67 हजार 882 सक्रिय रुग्ण आहेत तर, 8 लाख 85 हजार 577…

New Symptoms of Corona : कोरोनाची आणखी तीन नवी लक्षणे समोर, जाणून घ्या… कोणती?

एमपीसी न्यूज - काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने वास घेण्याची संवेदना नाहीशी होणे व तोंडाची चव जाणे या नवीन कोरोना संबंधित लक्षणात समावेश केला होता. आता या यादीत अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने आणखी तीन लक्षणांचा समावेश…

India corona Update : मागील 24 तासांत विक्रमी 19,906 नवे रूग्ण, मृतांनी ओलांडला 16 हजारांचा टप्पा

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. मागील 24 तासांत देशात आजवरची सर्वाधिक 19,906 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली असून 410 जणांचा मृत्यू झाला आहे.  5 लाख पेक्षा अधिक रुग्ण संख्येसह मोठी रुग्णसंख्या असलेला भारत हा…

Corona India Update: गेल्या 24 तासांत देशात 6387 नवे रुग्ण, एकूण संख्या दीड लाखांवर

एमपीसी न्यूज- देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात सलग सहाव्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 6387 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील…

Corona India Update: एका दिवसात 6,088 नवे रुग्ण, 3234 रुग्णांना डिस्चार्ज, 148 मृत्यू, सक्रिय…

एमपीसी न्यूज - भारत काल (गुरुवारी) एका दिवसात कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन 6,088 रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कोरोनावर मात करणाऱ्या 3,234 रुग्णांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर 148 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद…

New Delhi: गुड न्यूज! देशातील तब्बल दहा हजार रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

एमपीसी न्यूज - आत्तापर्यंत 10 हजार 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी 26.52 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, ही दिलासादायक बातमी आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या 37 हजार 776 इतकी…

New Delhi: देशात 1,993 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांच्या पुढे, मृतांची संख्या 1,152 वर

एमपीसी न्यूज - सध्या कोविड19 च्या देशातील एकूण रुग्णांची संख्या 35,043 इतकी आहे. कालपासून यात 1,993 रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधित मृतांची संख्या 1,152 वर पोहचली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 8,888 झाली असून बरे होण्याचा दर 25.37%…

New Delhi: आशादायक बातमी! कोरोना रुग्ण दुपटीकरणाच्या कालावधीत 11 दिवसांपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच एक आशादायक माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाऊन सुरू…