Browsing Tag

coronavirus news in marathi

Pune: महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती स्वत: महापौरांनी ट्विट्द्वारे दिली आहे.पुणे शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे.…

Pimpri: शहरातील 62 टक्के रुग्णांची कोरोनावर मात तर 36 टक्के सक्रिय रुग्णांवर उपचार; मृत्यूदर 1.69…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1654 जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1026 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 600 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 62.03 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तर, 36.26…

PCMC Corona update: नगरसेविकेसह कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील आठ जणांनाही बाधा झाली आहे. त्याचे रिपोर्ट आज (गुरुवारी)  रात्री उशिरा आले आहेत. कोरोनाने…

Pimpri Corona Update : शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; एकाच दिवशी 60 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. 7) एकाच दिवशी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 60 ने वाढली आहे. यामुळे शहरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 768 एवढी झाली आहे. तर दिवसभरात…

Corona Pimpri Update: शहरात फक्त कोरोनामुळे (Covid19) एकाचाही मृत्यू नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात फक्त कोरोना विषाणूची लागण झाल्याने एकाचाही मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोरोनासह विविध आजार असलेल्या शहरातील 11 आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असताना 15 अशा 26 जणांचा मृत्यू झाला आहे.…

Pune : कोरोनाचे आज तब्बल 168 रुग्ण ठणठणीत बरे, केवळ 57 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी असून रोज सातत्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू वाढत असताना सोमवारी तब्बल 168 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात केवळ 57 नव्या रुग्णांची नोंद होऊन 6 जणांचा या…

Pimpri: सांगवी, पिंपरी, थरमॅक्स  चौक, साईनाथनगर निगडी, दिघी परिसरातील 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, पिंपरी, थरमॅक्स  चौक, साईनाथनगर निगडी, दिघी या परिसरातील 13 जणांचे आज (सोमवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, महापालिका हद्दीबाहेरीलही शिरूर, मावळमधील 3 जणांनाही आज कोरोनाची लागण झाली आहे.…

Pimpri-Chinchwad Corona Update: युवकांना कोरोना होण्याचे प्रमाण सर्वाधिक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. विशेष म्हणजे या विषाणूने शहरातील युवकांना विळखा घातला आहे. शहरातील तब्बल 156 युवकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांमध्ये…

Coronavirus : पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी, पिंपरीतील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय मुंबईतील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाचे अशा सहा जणांचे रिपोर्ट…

Coronavirus : पिंपरी-चिंचवड मधील एका पोलीस निरक्षकासह आणखी चार पोलीस करोनाबाधित

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेले पोलीस निरीक्षक आयुक्तालयातील एका…