Browsing Tag

Food

Dighi: शिवसेना दिघी शाखा व वाळके प्रतिष्ठानकडून एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान

एमपीसी न्यूज - शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान, कै. सुजाताताई एकनाथ वाळके प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीत एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान केले आहे. दिघी विठ्ठलमंदिर शेजारी सुरु केलेल्या…

Nigdi : ‘खिदमद-ए -आवाम’चे दातृत्व : झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना 950 जीवनावश्यक किटचे…

एमपीसीन्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराने लॉकडाऊन लागू केल्याने सर्वात जास्त हाल गोरगरीब नागरिकांचे होऊ लागले. अशावेळी आकुर्डी येथील खिदमद-ए -आवाम सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने गोरगरिबांना मदतीचा हात पुढे…

Pimpri: महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या घरी पोहचविणार अन्न,…

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने घराबाहेर जावू न शकणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या निवासस्थानी अन्न, औषधे,  इतर अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या महापालिकेच्या…

Pune : ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे 100 तृतीयपंथीयांना धान्य वाटप

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या तृतीयपंथीयांना दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे धान्य देण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे…

Maval : गरजू कुटुंबांना मुस्लिम जमाअत इंदोरी आणि स्टार ग्रुपच्या वतीने अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज - इंदोरी गावातील अनेक भागात गोरगरीब कुटुंबात राहत असलेल्या 30 कुटुंबांना 21 दिवस पुरेल इतके अन्नधान्य मुस्लिम जमाअत इंदोरी व स्टार ग्रुपच्या वतीने देण्यात आले. एक पाऊल माणुसकीच्या सेवेसाठी टाकत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.…

Pimpri : ‘ईझी मनी’साठी मास्कचा कृत्रिम तुटवडा?; ब्लॅक मार्केटिंग केल्यास कठोर कारवाईचा…

एमपीसी न्यूज - अनेक किरकोळ आणि ठोक औषध विक्रेते, काही उत्पादक कंपन्यांकडून जाणीवपूर्वक मास्कचा कृत्रिम तुडवडा निर्माण करण्यात आला आहे. तसेच उपलब्ध मास्कचा पुरवठा दहा पटींनी चढ्या किमतीने विकला जात आहे. त्यामुळे संबंधित विक्रेते आणि उत्पादक…

Sangvi: पावनाथडी जत्रेचे ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने महिला बचत गटांसाठी एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे हे पाहून आनंद झाला. गरिबीमुळे मला शिकता आले नाही, परंतु निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकले. बचत गटांच्या माध्यमातून पिकांच्या जातींबद्दल मला…

Sangvi : जेवण, दारु लवकर न दिल्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण व दारु लवकर न दिल्याच्या कारणावरून वाद घालून हॉटेल मॅनेजरला मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांनाही जखमी केले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री पिंपळे…

Dehugaon : इस्कॉनतर्फे 25 हजार वारकऱ्यांना महाप्रसाद

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्काॅन) रावेत आणि देहूगाव शाखेच्या वतीने यावर्षीही 25 हजार वारकरी भक्तांना संपूर्ण महाप्रसाद अन्नदान वितरण करण्यात आले. चिंचोलीगाव, देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड या ठिकाणी हा कार्यक्रम पार…

Nigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागामधील ‘द ओरियन अॅपेटाइट’मध्ये पूर्वेकडील देशांमधील…

एमपीसी न्यूज- असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याचप्रमाणे प्रत्येकाची खाण्याची आवड देखील वेगवेगळी असते. कोणाला खमंग आवडते तर कोणाला चमचमीत तर कोणाला गोडावर मनसोक्त ताव मारायचा असतो. तर कोणी फक्त पोट भरण्यापुरते खातो, त्याला काही…