Browsing Tag

Ganesh Visarjan

Talegaon Dabhade News: प्रथमच मिरवणूक न काढता गणपती बाप्पांना साधेपणाने भावपूर्ण निरोप

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरात गणेश भक्तांनी आपल्या परंपरेनुसार अतिशय भक्तिभावाने सातव्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन केले. यामध्ये मानाच्या गणपती मंडळांनी परिसरातील विसर्जन कुंडामध्ये, काही नागरिकांनी आपल्या घरात तयार केलेल्या विसर्जन…

Pune News: खराब फिरते हौद पुरविणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार- आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या 30 फिरत्या हौदांपैकी कुठेही कचऱ्याच्या कंटेनरचा वापर केलेला नाही. पण, खराब अवस्थेतील हौद पुरविल्यामुळे संबंधित ठेकेदारास तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहे, असे…

Maval News : विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्तींचे पावित्र्य जपावे – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज - आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देताना सर्वांनी गणेश मूर्तींचे पावित्र्य राखले जाईल, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. मावळ तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक…

Blog by Devdatta Kashalikar: एक छोटासा  टब!

बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आज होता फक्त एक छोटासा टब. माझं, माझं म्हणताना आपलं प्रतिबिंब खरंच केवढं असतं, हे दाखवणारा व आपल्या मर्यादा दाखवणारा एक छोटासा टब! वाचा... देवदत्त कशाळीकर यांचा ब्लॉग!…

Chinchwad News : दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन; मूर्तीदान करण्यावर भर, घाटांवर शुकशुकाट

एमपीसी न्यूज - दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे आज (रविवारी) विसर्जन करण्यात आले. गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन न करण्यावर बंदी घातल्याने गणेश मूर्ती दान करण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गणेश मूर्ती…

Pune News: दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन कसे करायचे,महापालिकेतर्फे काहीही नियोजन नाही 

एमपीसी न्यूज - आज (रविवारी) दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन कसे करायचे, असा सवाल पुणेकरांना पडला आहे. महापालिकेतर्फे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. फिरत्या हौदांची व्यवस्था महापालिका करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते.…

Pimpri: गणेश विर्सजनासाठी घाट सज्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विर्सजनासाठी 26 ठिकाणी व्यवस्था केली आहे. घाट सज्ज झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 26 घाटांवर सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे.किवळेगाव, रावेत घाट, भोंडवेवस्ती, पुनावळेगाव,…

Pimpri : साडेअकरा तासानंतर पिंपरीमधील विसर्जन मिरवणुकीची समाप्ती

एमपीसी न्यूज - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी रविवारी (ता. 24) बाप्पाला निरोप दिला. दुपारी…

Bhosari : भोसरीकरांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष करीत आणि भंडा-याची उधळण करत भोसरीकरांनी आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशांचा निनाद.. फटक्यांची आतषबाजी अशा जल्लोषात आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी…

Pune : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज ; गणेशविसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेने दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत सुमारे 210 ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कालवे बरोबरच हौद आणि लोखंडी टाक्यांची सोय केली असून,…