Browsing Tag

Government

Vadgaon Maval : शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढविण्याची गरज

( प्रभाकर तुमकर )एमपीसी न्यूज - सध्या 'करोना' विषाणूचे संकट देशातील प्रत्येकासमोर आहे. यातच आर्थिक वर्षाची अखेर, 'कोरोना'ला अनुसरून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र लाॅकडाऊन केल्याचे जाहीर केले आहे. पण, बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यां…

Pune : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासन सकारात्मक

एमपीसी न्यूज - गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून रखडलेल्या पुणे शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात दिले.2017 च्या महापालिकेच्या…

Bhosari : कारला कायमस्वरूपी नंबरप्लेट न लावता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कार मालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - आरटीओचा कायमस्वरूपी नंबर न घेता टेम्पररी नंबर प्लेट लावून रोड टॅक्‍स न भरता शासनाची फसवणूक करणाऱ्या एका कार मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे बुधवारी (दि. 26) सायंकाळी उघडकीस आली.फरोज…

Pimpri : महापालिकेतील शाळा दिल्लीतील सरकारी शाळेसारख्या विकसित करा -आप युवा आघाडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शाळा दिल्लीतील सरकारी शाळेसारख्या विकसित करा, अशी मागणी आप युवा आघाडी यांनी आज अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.ऑक्टोबर २०१८ मध्ये अभ्यास दौऱ्याच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील…

Pimpri : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल.महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ…

Pimpri: राज्य सरकार आपोआप पडणार; शरद पवार जातीवाद निर्माण करतात -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - भाजपला दूर ठेवण्याचा एकमेव अजेंडा महाविकास आघाडीचा होता. भाजपची एवढी भीती त्यांना वाटते. आम्ही एवढे वाईट नाहीत. हे सरकार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही. ते आपोआप पडणार असल्याचे भाकीत वर्तवत राज्यात ताकद मिळाली की शरद पवार…

Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड…

Pune : सर्व देशांच्या लोकांना सामावून घ्यायला भारत धर्मशाळा आहे का ?; राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

एमपीसी न्यूज- सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का ? असा संतप्त सवाल करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. 135 कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे, देश…

Pimpri : शासकीय कर्तव्यांदरम्यान धार्मिकतेचा हस्तक्षेप नको – माधव भंडारी

एमपीसी न्यूज - धार्मिक आचार, विचार ही व्यक्तिगत बाब आहे. ती इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. तसेच शासकीय कर्तव्ये पार पाडताना धार्मिक बाबींचा हस्तक्षेप होता कामा नये, असे मत महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणचे माधव भंडारी यांनी व्यक्त केले.…

Pimpri: ‘महायुती’च्या सरकारला धडा शिकवा – गिरीजा कुदळे

एमपीसी न्यूज - राज्यातील महायुती सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन…