Browsing Tag

Heavy Rain

Lonavala :  शहरात आज दिवसभर जोरदार पाऊस

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात आज गोकुळ अष्टमीच्या मुर्हतावर दिवसभर जोरदार पाऊस झाला. मंगळवारच्या 24 तासात शहरात 60 मिमी तर बुधवारी दिवसभरात 90 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. लोणावळा शहर‍ात मंगळवारी दुपारनंतर पावसाला दमदार सुरूवात…

Pimpri: 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज - भारतीय हवामान विभागाकडून 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान पुणे व परिसरामध्ये अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. जोरदार पाऊस पडत असल्यास शहरातील नागरिकांनी घरीच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहान पिंपरी…

Rajgurunagar : डोंगर उतारावरील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण करा – आमदार दिलीप…

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसह खेड तालुक्यात डोंगर उतारावर वसलेल्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. या…

Weather Report : पुण्यात मुसळधार तर मुंबईत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज - पुण्यात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार तसेच मुंबई शहर व उपनगरात जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी…

Pune  : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री पासून आणि मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळपासूनच पुणे शहर आणि धारण क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. …

Rain in PCMC : शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

एमपीसी न्यूज - यंदाच्या मोसमात राज्यभरात मान्सून व्यापल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आज (शनिवारी) पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील जवळपास सर्वच भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. रात्री…

Pune : पुणे शहरातून पाऊस गायब; दमदार पावसाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज - आज येणार, उद्या येणार म्हणून सध्या पुण्यातून पाऊस गायबच झाला आहे. जून महिन्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैमध्ये दांडी मारली आहे. मागील 2 - 4 दिवसांपासून रोज काळेकुट्ट ढग दाटून येत आहेत. पण, पाऊस काही पडत नाही.…

Pune : शहर परिसरात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - आज, बुधवारी दुपारी पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. काही ठिकाणी वाहनेही घसरून पडली. त्यामध्ये काही नागरीक जखमी झाले. पाऊस सुरू असताना सोबतीला गार वाराही होता. त्यामुळे…

Pune : पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क रहा; महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज - मॉन्सूनपूर्व वादळी पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात…

Pune : शहरासह धरण परिसरात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - बुधवारी वादळी वाऱ्यासह पुणे शहराला झोडपून काढणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज, गुरुवारीही सकाळपासूनच शहरात मुक्काम ठोकला आहे. पुणे शहरासह धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे पुण्यात…