Browsing Tag

IMD Pune

Pune Winter Update : पुण्याचा पारा 7.4 अंश सेल्सिअस; थंडीने पुणेकर हैराण

एमपीसी न्यूज – पुण्याचा पारा हा दिवसेंदिवस घसरत (Pune Winter Update) असून मंगळवारी (दि.10) पुण्याचे किमान तापमान हे 7.4 अंश सेल्सिअसवर तर कमाल तापमान 29.1 सेल्सिअस नोंदवले गेले आहे. या थंडीमुळे पुणेकर मात्र पुरते हैराण झाले आहेत. कारण…

Weather Report : कोकण – गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: विदर्भात जोरदार तर…

Weather Report : कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण - गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. पुणे…

Monsoon 2020 Update: खूष खबर! गोवा तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत मान्सून…

एमपीसी न्यूज - गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर आज गोवा तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात दाखल झाला असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. येत्या 24 तासांत मान्सून मुंबई व तर 48 तासांत…

Monsoon 2020 Progress: कोकण व मुंबईत लवकरच मान्सूनच्या आगमनासाठी पोषक परिस्थिती

एमपीसी न्यूज - मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून गोवा, दक्षिण कोकण आणि मुंबईत मान्सूनचे लवकरच आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सात जून हा महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाचा सर्वसाधारण दिवस…

Nisarga Cyclone Effect: पुण्यात 43 मिलीमीटर पावसाची नोंद तर कमाल तापमानात सरारीपेक्षा 11.6…

एमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुणे शहरात आज (गुरुवार) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत एकूण 43.1  मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबरच शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. काल शहरात 23.7 अंश सेल्सियस कमाल…

Pune : पुणे गारठले ! किमान तापमान 8.2 अंश सेल्सियस

एमपीसी न्यूज- उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि राज्यातील कोरडे हवामान यामुळे राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सकाळच्या गुलाबी थंडीचा कडाका वाढत असून पुणे शहरात आज किमान तापमान 8.2 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. पुणे शहरातील या मोसमातील…

Pimpri : धुक्यात हरवली उद्योगनगरी ! पाच ते सहा दिवसांत, कडाक्याच्या थंडीची शक्यता

एमपीसी न्यूज- डिसेंबर महिना थंडीशिवाय गेल्यानंतर आता नव्या वर्षांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी धुके…

Pimpri : दुपारी दोन पर्यंत जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवावा लागणार ! दुपारी व संध्याकाळी पावसाची…

एमपीसी न्यूज- परतीचा पाऊस महाराष्ट्रातून बाहेर पडला असे म्हटले जात असतानाच या पावसाने पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असतानाच येत्या दोन…

Pune : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदाच्या मोसमामध्ये हाहाकार माजविणाऱ्या मान्सूनने अखेर परतीचा प्रवास सुरु केला आहे. मान्सूनने रविवारी राज्याच्या उत्तर भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे अशी माहिती ने दिली आहे. दरम्यान,…