Browsing Tag

in the last 24 hours

India Corona Update : गेल्या 24 तासांत 47,638 नवे रुग्ण तर, 670 मृत्यू 

एमपीसी न्यूज - भारतात मागील 24 तासांत 47 हजार 638 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 84 लाख 11 हजार 724 एवढी झाली आहे तर मृतांची संख्या 1 लाख 24 हजार…

India Corona Update : मागील 24 तासांत 45 हजार 230 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 82 लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 45 हजार 230 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 82 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात जवळपास साडेपाच लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 48,648 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांच्या आत

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असतानाच दोन दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 48 हजार 648 नवे रुग्ण आढळले असून. देशातील एकूण बाधितांची संख्या…

India Corona Update  : गेल्या 24 तासांत 43,893 नवे रुग्ण बाधितांची संख्या 80 लाखांच्या उंबरठ्यावर 

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असून नव्यानं वाढ होणार्‍या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील 24 तासांत नव्या बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत…

India Corona Update : कोरोना कहर सुरूच ! गेल्या 24 तासांत 78,357 नवे रुग्ण, 1045 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्ण वाढीचा दर काही केल्या कमी होत नसून दररोज विक्रमी रुग्णांची नोंद होत आहे. देशभरात मागील 24 तासांत 78 हजार 357 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 1,045 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज रुग्णांची होणारी…

India Corona Update: देशात मागील 24 तासांत 78,512 नवे रुग्ण, 971 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 78 हजार 512 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 971 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 36 लाखांच्या पुढे गेली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,…

India Corona Update: रेकॅार्ड ब्रेक ! गेल्या 24 तासांत विक्रमी सहा लाख चाचण्या, 55,079 रुग्णांची…

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या यासह सर्वाधिक रुग्ण संख्याही नोंदवण्यात आली. देशात गुरुवारी तब्बल 6,24,588 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. तर 55,079 रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आजवरची एका दिवसातील सर्वांत…

India Corona Update : मागील 24 तासांत 47,704 नव्या रुग्णांसह 654 मृतांची नोंद, एकूण मृतांची संख्या…

एमपीसी न्यूज - देशात कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. मागील 24 तासांत 47,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे देशातील कोरोना…

India Corona Update: कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 32,695 नवे रुग्ण तर 606 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत देशात तब्बल 32,695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त…

India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या नऊ लाख पार; गेल्या 24 तासांत 28,498 नवे रूग्ण, 553…

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत असून गेल्या 24 तासांतील 28,498 नव्या कोरोना रूग्णांच्या वाढीबरोबर देशातील एकूण रूग्णांची संख्या 9,06,752 एवढी झाली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या…