Browsing Tag

Katraj

Uday Samant : उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज येथे शिवसैनिकांचा हल्ला

एमपीसी न्यूज : माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर कात्रज येथे शिवसैनिकांनी हल्ला केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीला घेरले होते. त्यांच्या…

Katraj : वृद्ध महिलेचा खून करुन चोरी करणाऱ्याला उत्तरप्रदेशमधून अटक

एमपीसी न्यूज -  कात्रज (Katraj) येथील भिलारेवाडी परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करुन चोरी करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बादल…

Nigdi News : कमी गुण मिळाले म्हणून रागावलेल्या आईने मुलीला कात्रजला जाणा-या बसमध्ये सोडले आणि…

एमपीसी न्यूज - शाळेत कमी गुण मिळाले म्हणून रागावलेल्या आईने मुलीला कात्रजला जाणा-या बसमध्ये सोडले. त्यानंतर या मुलीचे अपहरण झाले अशी तक्रार निगडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. भक्ती शक्ती चौक, निगडी येथील अण्णाभाऊसाठे पीएमपीएल जंक्शन बस…

Pune News : 8 हजार 370 कोटींचा अंदाजपत्रक सादर करून पुणेकरांची फसवणूक : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - मागील चार वर्षांत पालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपयांच्या आसपास राहिले आहे. मात्र स्थायी समितीने 8370 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. आत्मविश्वास असावा पण नागरिकांची फसवणूक करण्याइतपत बेगडी नसावा, अशा शब्दांत विरोधी…

Nigdi News : सुप्रसिद्ध ‘दख्खनी मिसळ आणि थाळी’ निगडीत ; प्राजक्ता गायकवाड व संग्राम…

सिद्धराज ग्रुपचे संचालक विनय शिंदे आणि विवेक शिंदे हे मिसळच्या पारंपारीक चवीला प्राधान्य देतात. सिद्धराज ग्रुपने दख्खनी मिसळला अल्पावधित 'ब्रॅन्ड' म्हणून ओळख मिळवून दिली आहे.

Pune : पायी मध्यप्रदेशला निघालेल्या 125 मजुरांना पोलिसांनी माघारी पाठविले

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ झाल्याचे घोषित होताच परराज्यातील मजुरांचा उद्रेक झाल्याची घटना काल मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकासमोर घडली होती. असाच एक प्रकार पुण्यातही उघडकीस आला आहे. हाताला काम नसल्याने मध्य प्रदेशातील आपल्या…

Pune : कात्रज भागात रिमझिम तर, शिवाजीनगरमध्ये तुफान पाऊस

एमपीसी न्यूज - उन्हाळा सुरु असला तरी आज दुपारपासून पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पुण्यात आज पाऊस झाला. कात्रज काही भागात रिमझिम तर, शिवाजीनगरमध्ये तुफान पाऊस झाला. तर, काही ठिकाणी झाडे उन्माळुन पडल्याने रस्ता झाला बंद झाला. सध्या…