Browsing Tag

Khandala

Maval : उद्योजक रामदास काकडे यांच्याकडून वाघजाई देवी मंदिरास लोखंडी बेंच प्रदान

एमपीसी न्यूज - खंडाळा (Maval) येथील वाघजाई देवी मंदिर परिसरात भाविकांना विश्रांतीसाठी लोखंडी बेंच प्रदान करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या मार्फत भाविकांसाठी ही सेवा पुरविण्यात आली आहे.नवरात्र म्हटलं,…

Maval News: ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सुरू होणार मावळ तालुक्यातील पर्यटन

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील पर्यंटन स्थळांवर घातलेली बंदी अखेर जिल्हा प्रशासनाने मागे घेतली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यासंदर्भातील…

Lonavala : निसर्ग वादळात राजमाची व उधेवाडी गावातील आदिवासींची 36 घरे उडाली

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळाने मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगर पायथ्याला असलेल्या राजमाची गावातील 20 घरांचे पत्रे उडाले असून उधेवाडी येथिल वन्हाटी याठिकाणी आदिवासी समाजातील 16 घरे उडून गेली.  मावळ तालुक्यातील…

Lonavala : बाहेरील नागरिकांना बंगले भाड्याने देणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार – लोणावळा नगरपरिषद

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह विविध भागातून नागरिक लोणावळा शहरात येण्याचा प्रयत्न करत आहेत. या नागरिकांना भाड्याने बंगले देऊन शहराची सुरक्षितता धोक्यात घालणार्‍याविरूद्ध आता गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा…

Lonavala : खंडाळा घाटात ट्रक उलटला; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक आज सायंकाळी उलटला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.लोणावळा खंडाळा परिसरात आज बुधवारी दुपारनंतर दिडतास जोरदार पाऊस झाल्याने भिजलेल्या…

Lonavala: खंडाळा गावठाणात वड व गुलमोहराची झाडे पडली; मिनीबसचे नुकसान

एमपीसी न्यूज - लोणावळा व खंडाळा परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे खंडाळा गावठाण येथे वड व गुलमोहराचे झाड एका मिनीबसवर पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही.लोणावळा परिसरात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे, त्यातच…