Browsing Tag

Marathwada Weather Update

Maharashtra Monsoon Update : मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाट्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज : भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीच्या आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत…

Weather update : कोकणात आज तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. आज कोकणात तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत…

Weather Update : जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत 96 ते 106 टक्के पाऊस

एमपीसी न्यूज : भारतीय हवामान शास्त्र विभागाने जुलै महिन्याचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत 96 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचा अंदाज जुलै महिन्याच्या…

Monsoon Update : पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावणार, आज महाराष्ट्रभर कोसळणार सरी

एमपीसी न्यूज : मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्यानंतर राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.यानंतर आता जुलै…

Weather Update : राज्यात पावसाची दडी, पुढील आठवड्यात पाऊस कमी

एमपीसी न्यूज : जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने  सध्या दडी मारल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहील, असा…

Maharashtra weather Update : विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पाऊस

एमपीसी न्यूज : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेले काही दिवस मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटकापर्यंत असलेला कमी दाबाचे…

Weather Update : येत्या 24 तासांत पुन्हा पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज : राज्यात अवकाळीपावसाचा इशारा कायम राहिला आहे.  दक्षिण मध्य महाराष्ट्रावरील चक्रवाताची परिस्थीती ओसरली मात्र उत्तर केरळपासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे येत्या 24 तासांत पुन्हा पावसाचा अंदाज हवामान…

Pune News : पुण्याचे तापमान 9.9 अंश सेल्सियस

 एमपीसी न्यूज : पुण्यासह राज्यभरात थंडीचा कडाका कायम असून, शहरात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत घसरल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात…

Weather Report : पुण्यात मध्यम तर मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत पुणे व आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.…

Weather Report : मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता आहे. तसेच कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता असून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची…