Browsing Tag

money

Wakad : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून टपरीचालक भावंडांना मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरी चालविणा-या दोन भावंडांना दगडाने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.रोहित ऊर्फ डोंग्या प्रभाकर वाघमारे (वय…

Wakad : प्रवासादरम्यान कारमध्ये विसरलेली 70 हजारांची रोकड असलेली बॅग वाकड पोलिसांनी शोधून मूळ मालकास…

एमपीसी न्यूज - मुंबई ते पुणे या प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग कारमध्ये विसरली. वाकड येथे उतरल्यानंतर हा प्रकार प्रवाशाच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवल्यानंतर वाकड पोलिसांनी कारचा शोध घेतला. कारमध्ये 70 हजार…

Chinchwad : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 91 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. 22) उघडकीस आली.भगवान पांडूरंग काळे (वय 68, रा. प्रथम हौसिंग…

Pimpri : अधिक पैसे देण्याच्या आमिषाने ‘गुडविन’ कंपनीकडून नागरिकांची लाखो रुपयांची…

एमपीसी न्यूज - महिन्याला ठराविक रक्कम ठराविक कालावधीपर्यंत भरल्यास कालांतराने अधिक पैसे देण्याचे अमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले. नागरिकांनी गुंतवलेले लाखो रुपये सराफी पेढी चालवणा-या ' गुडविन' …

Chakan : कंत्राट घेऊन काम न करता कंपनीची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - काच बसविण्याचे कंत्राट घेऊन काचा न बसवता कंपनीची साडेपाच लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीकडून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाणेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीज या कंपनीत 5 जून 2018 रोजी घडली.गणेश…

Wakad : कारचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांची ग्राहकाला अरेरावी

एमपीसी न्यूज - कारचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांनी ग्राहकाला दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच जबरदस्तीने कारची चावी घेऊन पार्किंगमधून कार घेऊन गेले. ही घटना 5 ऑगस्ट रोजी सनशाईन नगर रहाटणी येथे घडली.सचिन वामन थोरवे (वय 38,…

Nigdi :  प्रामाणिक रिक्षाचालकाने 20 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग केली परत

एमपीसी न्यूज - प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केली. त्याने परत केलेल्या बॅगमध्ये 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे होती. वडिलांच्या आजारपणासाठी जमा केलेली पैसे हरवून पुन्हा…

Sangvi : भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्यावरून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - भजी खाल्ल्यानंतर त्याचे पैसे मागणा-या हॉटेल चालकावर त्याच्या घरी जाऊन लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मित्राला देखील मारहाण करून त्याच्यावर वार केले.…

Hinjawadi : सुपर मार्केटचे शटर उचकटून रोकड लंपास

एमपीसी न्यूज - नेरेदत्तवाडी येथे एक सुपर मार्केट दुकान फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांची रोकड चोरून नेली ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.मोहन धनाराम चौधरी (वय 34, रा. नेरेदत्तवाडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस…