Browsing Tag

Mumbai Pune expressway

Expressway Accident : मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर (Expressway Accident)टेम्पो उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर झाला आहे.सविस्तर माहिती अशी, की आज दुपारी पुणे मुंबई हायवेवर अमृतांजन ब्रिजच्या खाली अपघात झाला असून त्यामध्ये…

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला लागली आग

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway) आडोशी बोगदा याठिकाणी पुण्याच्या दिशेने जाणार्‍या एका ट्रकला अचानक शाॅर्ट सर्किट होऊन आग लागल्याने ट्रक जळून खाक झाला. किलोमिटर 41.00 च्या दरम्यान रात्री 2.30 वाजता ही…

Pune News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ (मुंबई दिशेने) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने दिनांक 26 रोजी करण्यात येणार आहे.या कारणास्तव दुपारी 12.00 ते…

E – Way Accident : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा अपघात; वाहतुकीची प्रचंड कोंडी

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस अपघाताचे जाळे बनत चालला आहे. आज (दि.13) पुन्हा एकदा या मार्गावर अपघात होऊन वाहनांच्या अगदी लांबपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बोरघाटातील ट्रॅफिक पोलिस चौकीजनळ ट्रक आणि…

Mumbai-Pune highway; राष्ट्रीय महामार्गावर कार व कंटेनरचा भिषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज  मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या…

Talegaon Crime News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन कंटेनर चालकांना लुटले

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या बाजुला कंटेनर थांबवून त्यात झोपलेल्या दोन चालकांना तिघांनी मिळून लुटले. ही घटना सोमवारी (दि. 2) पहाटे तीन वाजताच्या सुमारास शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपासमोर घडली.…

Lonavala Crime News : एक्सप्रेस वेवर वाहनचालकांना लुटणारी टोळी LCB च्या टीमकडून जेरबंद

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून (LCB) जेरबंद करण्यात आली आहे.12 जुन रोजी कामशेत हद्दीतील ताजे पेट्रोल पंपावर मध्यरात्री 12.48 वाजण्याच्या सुमारास…

Talegaon News : भाड्याने प्रवाशांची ने-आण करणाऱ्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात

एमपीसी न्यूज - भाड्याने प्रवाशांची ने-आण करणाऱ्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटने फाटा येथे अपघात झाला. यात कार चालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी घडली. कारचालक नावेद अली मुन्नावर शेख (वय 23,…

Talegaon Dabhade News : मुसळधार पावसामुळे माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळले

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळून विजेचा ट्रान्सफॉर्मर पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.मावळ तालुक्यातील धोकादायक होर्डिंग्जडचा प्रश्न ऐरणीवर आला.…

Lonavala Crime News : अपघाताचा बनाव करून खून करणारा आरोपी एका तासात लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या…

एमपीसी न्यूज - अपघाताचा बनाव करून एकाचा खून करून पळालेल्या इसमाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एक तासाच्या आत सापळा लावत अटक केली. आज शुक्रवारी (19 मार्च) रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.रामदास भिमराव ओझरकर (रा. ओझर्डे,…