E – Way Accident : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा अपघात; वाहतुकीची प्रचंड कोंडी

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस अपघाताचे जाळे बनत चालला आहे. आज (दि.13) पुन्हा एकदा या मार्गावर अपघात होऊन वाहनांच्या अगदी लांबपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बोरघाटातील ट्रॅफिक पोलिस चौकीजनळ ट्रक आणि ट्रेलरची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलर भर रस्त्यात उलटल्याने झाल्याने  द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

सविस्तर बातमी थोड्याच वेळात….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.