Browsing Tag

pcmc

Pimpri: ‘डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी’

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परिणामी, छोट्या आजारांच्या तपासणीसाठी रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल…

Pimpri: मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनची कोरोनाच्या लढ्यासाठी महापालिकेला तीन लाखांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढ्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला तीन लाखांची मदत केली आहे. कोरोना साह्य मदत निधीचा धनादेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आज (शुक्रवारी) सुपूर्द…

Chinchwad: कौतुकास्पद ! ; शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पुढचे सर्व मानधन कोरोनाच्या…

एमपीसी न्यूज - शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत यापुढील 22 महिन्याचे नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.  सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन…

Pimpri: महापालिका रुग्णालयात दाखल असलेल्या 35 पैकी 34 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - कोरोना संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या 35 पैकी 34 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर एकाचा आणि दिल्लीतून आलेल्यांच्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मधील सहा जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.कोरोना…

Pimpri: महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या घरी पोहचविणार अन्न,…

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने घराबाहेर जावू न शकणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या निवासस्थानी अन्न, औषधे,  इतर अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या महापालिकेच्या…

Pimpri: महापालिकेकडून शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी; नगरसेवक, संस्थांनी फवारणी करु नये –…

एमपीसी न्यूज - कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याकरिता कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन कर्मचा-यांना करु नये. नगरसेवक,  …

UPDATE. Pimpri: धक्कादायक,! दिल्लीतून आलेले दोन रुग्ण पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 आणि त्यांच्या संपर्कातील पाच नातेवाईक अशा 28 पैकी 2 जणांचे रिपोर्ट कोरोना 'पॉझिटीव्ह' आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण…

Pimpri: लोकअदालत, नव्या मालमत्ता शोधल्याचा ‘दिंडोरा’; तरीही घरपट्टी वसुलीचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने उत्पन्न वाढविण्यासाठी चार वेळा लोकअदालत घेत एक रकमी भरणा करणा-या मालमत्ता धारकांना मालमत्ता कराच्या दंडावर 90 टक्के सवलत दिली. नवीन मालमत्ता शोधल्याच्या 'दिंडोरा'…

Pune : दिल्लीतील कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील 136 जण सहभागी झाल्याचे निष्पन्न

एमपीसी न्यूज - दिल्ली येथे  पार पडलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील 136 जण सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पुणे व कॅन्टोमेंट मधील ९२ तर पिंपरी चिंचवड मधील 32 नागरिक आहेत तर उरलेले पुणे ग्रामीण भागातील आहेत.…

Pimpri: आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’;  12 पैकी 10 रुग्ण ठणठणीत, केवळ दोन रुग्ण…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण 'कोरोनामुक्त' झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली असून रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 12 पैकी 10 रुग्ण ठणठणीत बरे  झाले आहेत.  शहरात आता…