Browsing Tag

SSC

SSC HSC EXAM : विलंब शुल्कासह फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी 18 डिसेंबर पर्यंत मुदत

एमपीसी न्यूज - दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 सादर करण्यासाठी 6 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. आता विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी 18 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत…

Repeater Exam : दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये : वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज - यावर्षी दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या आणि एटीकेटी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतल्या जातील. यावर्षी दहावीमध्ये जवळपास 1 लाख 25 हजार तर बारावीमध्ये 1 लाख 80 हजार विद्यार्थी नापास…

Pune : पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्टच्या  तिन्ही शाळांचा शंभर टक्के  निकाल 

एमपीसी न्यूज - पी ए इनामदार एज्युकेशन ट्रस्टच्या वडगाव शेरी येथील तिन्ही शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के  लागला आहे.लेडी तेहरुन्निसा इनामदार इंग्लिश मिडीयम हायस्कुल मध्ये दिव्या संदीप गावडे हिने 87 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.…

Mumbai : दहावीचा भूगोलचा पेपर रद्द; नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द!

एमपीसी न्यूज - कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचा भुगोल आणि कार्य शिक्षण हे दोन पेपर रद्द करण्यात आले आहे आहेत, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच…

Pune : उद्यापासून दहावीचे पेपर; चार हजार 979 केंद्रावर 17 लाख 65 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. मंगळवार (दि. 3 मार्च) पासून या…

Pune : दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 3 मार्चपासून दहावी तर, 18 फेब्रुवारीला बारावीची…

एमपीसी न्यूज - माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे (बारावी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च 2020 तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 पासून सुरु होणार आहे.…

Pimpri : यशस्वी विद्यार्थ्यांचा अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) पिंपरी आयुक्तालय येथे 10 वी तसेच 12 वीमध्ये यशस्वीरित्या पास होऊन यश संपादन केलेल्या पोलीस मित्र…

Pune : दहावीला पुणे विभागात दोघांना 35 टक्के!; धनकवडीतील श्रावण साळुंके आणि मरकळमधून विनायक लोखंडे…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. यंदाही विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 8) दुपारी एक वाजता ऑनलाईनद्वारे निकाल…