Browsing Tag

water shortage

PCMC : पाण्याच्या तक्रारी वाढताच 19 मोटार पंपांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील पारा चाळीशी पार झाला असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढू लागली आहे. अशातच आंद्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने समाविष्ट गावासह उपनगरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने…

Alandi : आळंदीमध्ये पुन्हा अवेळी पाणीपुरवठा; नागरिकांचे संतप्त सवाल

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये खेड विभाग व हवेली विभाग असा (Alandi) दिवसा आड पाणीपुरवठा चालू आहे. मागील काही दिवसांपासून परत शहरात अवेळी पाणीपुरवठा चालू आहे. त्यात दि.13 रोजी(काल) रोटेशननुसार खेड विभागात पाणी पुरवठा झाला पाहिजे होता. तो उशिरा…

Pune : पुणेकरांसाठी खूशखबर …खडकवासला धरण 96 टक्के भरले

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी खूशखबर ...पुणेकरांची पाणी कपातीची चिंता (Pune) मिटण्याच्या मार्गावर आहे.   पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे.Pimpri : नेहरूनगरमध्ये…

Charholi : चऱ्होलीचे पाणी वळविले कुठे?

एमपीसी न्यूज - चऱ्होली गावठाणासह परिसरातील वाड्यावस्त्यांवर (Charholi ) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे सध्या शटडाऊनमुळे पाणीटंचाई जाणवत…

Pimpri : पाणीटंचाईच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र समित्यांची…

एमपीसी न्यूज - पाणीटंचाईच्या तक्रारी सोडवण्यासाठी (Pimpri) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र समित्यांची पुनर्रचना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या…

Water Supply in Pune : येत्या शुक्रवारी पुण्यातील या परिसरात होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज – वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक परिसर, गांधी भवन टाकी, वारजे जीएसआर टाकी, एसएनडीटी व एमएलआर टाकी, स्वारगेट पाणी पुरवठा विभाग या परिसरातील पंपीग स्टेशन दुरुस्तीसाठी येत्या शुक्रवारी (दि.26) काही भागात कमी दाबाने पाणी…

Pune: दोन दिवसांच्या पावसाने जमा झाला दीड महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा

एमपीसी न्यूज - मागील दोन दिवसांत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. तब्बल 2 टीएमसी पाणीसाठा वाढला. पुणेकरांना दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा आहे. खडकवासला धरणात 50.63 मिलिमीटर, पानशेत 47.79, वरसगाव 39.40, टेमघर 25.06 मिमी पावसाची नोंद झाली आहे.…

Pune: जुलै महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही; धरणांत केवळ 9.87 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या केवळ 9.87 टीएमसी म्हणजेच 33.85 टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. जुलै महिना संपला. मात्र, पावसाचा पत्ता नाही. आज येणार,…

Pune: पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणीकपातीची ‘टांगती तलवार’

एमपीसी न्यूज - जून महीन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलै महिना संपत आला तरी ओढ दिली आहे. दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. त्यामुळे असाच आणखी पाऊस लांबल्यास पुणेकरांच्या…