Water Supply in Pune : येत्या शुक्रवारी पुण्यातील या परिसरात होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज – वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक परिसर, गांधी भवन टाकी, वारजे जीएसआर टाकी, एसएनडीटी व एमएलआर टाकी, स्वारगेट पाणी पुरवठा विभाग या परिसरातील पंपीग स्टेशन दुरुस्तीसाठी येत्या शुक्रवारी (दि.26) काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा (Water Supply in Pune) होणार आहे.

यामध्ये  वारजे जलकेंद्र अखत्यारीतील – पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती,  सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भूसारी कॉलनी, डावी भूसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर कॉलनी, सुस रोड, बालेवाडी , लमाणतांडा,

गांधी भवन टाकी परिसर – कुमभारवाडी टाकी, काकडे सिटी, सिप्ला फाऊंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन परिसर, तपोधाम, हिंगणे होम, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन 7 ते 9, कर्वेनगर गावठाण, गोसावी वस्ती वस्ती कॅनॉल रोड परिसरर

पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परीसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, विजयनगर, दत्त नगर, शिंदे पारखे, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, परिसर

 जीएसआर टाकी –कर्वेनगर गावठाण, वारजे जकात नाका, कर्वेनगर कॅनॉल गल्ली 1 ते 10

एसएनडीटी – गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, स्टेट बँक कॉलनी, श्रमीक वसाहत, रामबाग कॉलनी, गुजरात कॉलनी, वैदुवाडी, एरंडवणा परिसर, वडारवाडी, एसएनडीटी परीसर, पंचवटी, सरसेनापती बापट रोड, युनिव्हरसीटी, खडकी परीसर, पोलीस लाईन, संगमवाडी.

Women-N-Power: ‘भावना’मधून उलगडणार उद्योगक्षेत्रातील महिलांचे भाव ‘विश्व’ 

पर्वती टाकी परिसर गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी,क्वार्टरगेट, गंज परिसर, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, घोरपडे पेठ इ. परिसर

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपीग भाग – मुळा रोड,खडकी कँन्टोनमेंट, हरीगंगा सोसायटी इ.

चतुःश्रुंगी टाकी परिसर – औंध बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी संकल्प पार्क, औंध गाव परिसर

वरील सर्व भागात शुक्रावारी (Water Supply in Pune) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकंनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.