Browsing Tag

विधानसभा निवडणूक

Karnatak : कर्नाटक सरकारच्या उद्याच्या शपथविधीला मी जाणार : शरद पवार

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी विचारले की, कर्नाटक (Karnatak) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल असून…

Pimpri : आमदार अण्णा बनसोडे कोणासोबत ? शरद पवार की अजित पवार ?

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार…

Mumbai : महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?

एमपीसी न्यूज - सध्या महाराष्ट्र राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. तसेच कोणतेही पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन करण्यास अनुकूल नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात 'भारतीय संविधान'च्या कलम 356 नुसार…

Pimpri : महापौर आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत; 21 नोव्हेंबरला नवीन महापौरांची निवड

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने 27 महापालिकांच्या महापौरांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिलेली तीन महिन्याची मुदवाढ 21 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर आरक्षणाची सोडत उद्या (बुधवारी) मुंबईत होणार असून 21 नोव्हेंबर रोजी नवीन…

Pune : झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘घंटानाद’ आंदोलन करणार – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. ओढ्यानाल्याला आलेल्या पुरामधील पूरग्रस्तांना मदत नाही. धरण क्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना 2 वेळ पाणी मिळत नाही. शहरात अघोषित…

Pimpri: भाजप नगरसेवकांची उद्या तातडीची बैठक; बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेबाबत सस्पेन्स

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकांची उद्या (बुधवारी) तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. सर्व नगरसेवकांना बैठकीला उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. विधानसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच बैठक आयोजित केल्याने याकडे…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 100 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकरांना पाणी नाही!

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीही, पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. प्रत्येक गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात करण्यात येत आहे. त्यामुळे…

Pimpri : महापालिका आयुक्त रजेवर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे 8 नोव्हेंबरपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे.21…

Pune : ऐनवेळी झालेल्या पक्षांतराचा काँग्रेसला दोन मतदारसंघांत फटका; पक्षात नवीन कार्यकर्त्यांना संधी…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात काँगेसमधील काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांत काँगेस उमेदवारांच्या तोंडाशी आलेला घास निसटला. आगामी काळात पक्षात नवचैतन्य…

Pimpri: दुसऱ्या आठवड्यात महापौरांची निवड, आरक्षणाची उत्सुकता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांची मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात नवीन महापौर आरक्षणाची सोडत निश्चित होईल, असे समजले जात आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरपर्यंत महापौर निवडणूक होईल.…