Talegaon : चंद्रकांत फलके यांचे निधन

एमपीसी न्यूज : तळेगाव स्टेशन (Talegaon) येथील (फलकेवाडी) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चिमाजी फलके यांचे (वय 86) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा,दोन मुली सुना,नातवंडे असा परिवार आहे.

उद्योजक बिपीन फलके यांचे ते वडिल होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.