Talegaon Dabhade : सामाजिक बांधिलकी जपून मदत करणार – वैशाली दाभाडे

एमपीसी न्युज – इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे नथुभाऊ भेगडे पाटील नगरपरिषद शाळेला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन देण्यात आली. (Talegaon Dabhade) सामाजिक बांधिलकी जपून शाळेला जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन वैशाली दाभाडे यांनी दिले.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे नथुभाऊ भेगडे पाटील नगरपरिषद शाळेला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली.

Pune Crime : कात्रज घाटात रिक्षाचालक महिलेवर प्रवाशाकडून बलात्काराचा प्रयत्न

या वेळी अध्यक्षा वैशाली दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन (Talegaon Dabhade) अर्चना देशमुख, शाळा क्र 5 च्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे,वैशाली कांबळे,बेबी जाधव, आशा गायकवाड, शाळा क्र 2 च्या सुप्रिया वाव्हळ, योगिता शिंदे, शितल रासकर, कांडे मॅडम व क्लब सदस्या उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.