Talegaon Dabhade : बंदोबस्तावरील पोलिसांसाठी जैन संघाच्या वतीने अल्पोपहाराची सोय

एमपीसी न्यूज – नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अहोरात्र पहारा देत असतात. अशा बंदोबस्तावरील 150 पोलिसांसाठी श्री जिरावाला पार्श्वनाथ जैन संघाच्या(Talegaon Dabhade) वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली.

 

जे पोलीस बंधू आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात व चोख बंदोबस्त ठेवून सुरक्षा पुरवतात त्यांच्यासाठी हे आपले कर्तव्य समजून आपल्या संघातर्फे(Talegaon Dabhade ) हे नियोजन करण्यात आल्याचे  विश्वस्तांनी सांगितले.अनिल मेहता,भवरमल संघवी, दिनेश वाडेकर, रमेश निंबजीया, भरत गुंदेशा व किरण ओसवाल यांनी हे नियोजन केले.

Talegaon Dabhade : देवराई संस्था हरण्येश्वर टेकडीवर करणार देशी झाडांचे वृक्षारोपण

पुणे मुंबई हायवे वरील जैन तीर्थक्षेत्र पार्श्व प्रज्ञालय (Talegaon Dabhade ) या ठिकाणी एस आर पी च्या तुकडीसाठी दोन दिवसाचे अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली याचे नियोजन दीपक शहा ,घीसूलाल जैन, सुभाष राठोड,शांतीलाल ओसवाल व सुरेश दोशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.