Thergaon : निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे बुधवारी किर्तन

एमपीसी न्यूज – कै. नागुभाऊ गतीराम बारणे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणार्थ बुधवारी (दि. 19) जूनला हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन सकाळी दहा ते बारा या कालावधीत आयोजित केले आहे.

यानिमित्त रक्तदान शिबिर दुपारी एक ते चार वाजता आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन राणुबाई नागुभाऊ बारणे, बाळासाहेब बारणे, नारायण बारणे, संतोष नागुभाऊ बारणे, सचिन नागुभाऊ बारणे यांनी केले आहे.

  • तरी परिसरातील सर्व नागरिकांनी किर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.