Pune : …अन पोलीस, अधिकाऱ्यांनी सोडला मोकळा श्वास

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पोलीस, अधिकारी यांनी जोरदार बंदोबस्त केला होता. त्यांच्या सुक्ष्म नियोजनामुळे ही सभा शांततेत पार पडली.

मोदी यांची सभा झाल्यानंतरही अधिकाऱ्यांची बैठक सुरूच होती. यातील काही अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये होते. तर, पोलीस खुर्च्यांवर बसले होते. आज सकाळ पासूनच टिळक रस्त्यावर तसेच आजूबाजूच्या परिसरात अधिकारी, पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त होता. मोदी यांची सभा झाल्यानंतर रिकाम्या खुर्च्या सर्वत्र दिसून येत होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.