BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : सामाजिक कार्यकर्त्या विमल साळुंखे यांचे निधन

एमपीसी न्यूज – कस्पटेवस्ती ( वाकड) येथील सामाजिक कार्यकर्त्या विमल बाळासाहेब साळुंखे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 56 वर्षाच्या होत्या.

त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

विमल साळुंखे ह्या युवक कार्येकर्ते राहुल साळुंखे व राकेश साळुंखे यांच्या मातोश्री तर, मावळ तालुका राष्ट्रवादी सोशल मिडीया सेलचे तालुकाध्यक्ष संजय शेडगे यांच्या त्या  सासू  होत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3