Pune: पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद

पीसीएमसी न्यूज : हवामान विभागाच्या अंदाजानुसार व सध्या धरणातील पाण्याच्या साठ्याचा विचार करता पाणी कपात करणे आवश्यक आहे. त्याकरीता गुरूवार दि.१८/०५/२०२३ पासून प्रत्येक गुरूवारी संपुर्ण पुणे (Pune)  शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Metro News : नितीन करीर महामेट्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक

तसेच शुक्रवारी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सर्व नागरीकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती पुणे (Pune) महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी केली आहे.

 

PCMC : निवड होऊन वर्ष झाले पण, पालिकेकडून नियुक्ती मिळेना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.