Maval : पवना धरणामधून 3300 क्युसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- पवना धरणामधून आज सकाळी 6 वाजल्यापासून 3300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी.

पवना धरणातील पावसाची आजची स्थिती-

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस 57 मि.मि.
#1 जूनपासून झालेला पाऊस 2906 मि.मि.
# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 2,252 मि.मि.
# धरणातील आजचा पाणीसाठा 92.82 टक्के (7.90 टीएमसी)
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 99.42 टक्के (8.46  टीएमसी)
# गेल्यावर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत झालेला जादा पाऊस 654 मि.मी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.