तांत्रिक अडचणींवर मात करत एमपीसी न्यूज सेवा पुन्हा सुरु

काही अपरिहार्य अशा तांत्रिक अडचणींमुळे एमपीसी न्यूजची वेबसाईट सकाळी काही काळ दिसू शकली नाही. या तांत्रिक अडचणींचे युद्धपातळीवर निराकऱण करुन सध्या वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. आमच्या दर्शकांची काही काळ गैरसोय होत असल्याने याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.