Pimpri : साडेबारा टक्के निर्णय झाल्याबद्दल शहर शिवसेनेने केला आमदारांचा सत्कार

एमपीसी न्यूज – प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना १२.५% टक्के परतावा मिळवून दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करून पेढे भरवण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभेर, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, पिंपरी संघटक रोमी संधू, उपशहरप्रमुख अमोल निकम, विभाग प्रमुख राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.