Talegaon Dabhade: माळवाडी येथील बाळासाहेब दाभाडे यांचे निधन

Talegaon Dabhade: Balasaheb Dabhade from Malwadi passed away

तळेगाव दाभाडे – माळवाडी येथील उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब रामचंद्र दाभाडे (वय 48) यांचे आज पहाटे  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, बहिण, भाऊ, पुतणी, पुतणे असा परिवार आहे.

माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील दाभाडे व पोलीस पाटील रवींद्र दाभाडे यांचे ते चुलते तर इंजिनिअर प्रतीक दाभाडे यांचे ते वडील होत.

Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.