UPSC Civil Services Final Result 2019 Announced: ‘युपीएससी’चा निकाल जाहीर, प्रदीपसिंग देशात पहिला

UPSC Civil Services final result 2019 announced, Pradeep Singh tops दुसर्‍या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसर्‍या स्थानावर प्रतिभा वर्मा आहेत.

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. प्रदीपसिंग या परीक्षेत प्रथम आला आहे. दुसर्‍या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसर्‍या स्थानावर प्रतिभा वर्मा आहेत.

आयोगाच्या upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर 2019 आणि फेब्रुवारी-ऑगस्टमध्ये झालेल्या नागरी सेवा लेखी परीक्षा मुलाखतीच्या आधारे यूपीएससीने ही यादी जाहीर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.