Pune News: सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

एमपीसी न्यूज – गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विधी, व्यवस्थापनशास्त्र, बी.एड. यासह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देणारेही खूप आहेत.

बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक़माच्या प्रवेशाच्या काही अभ्यासक़्रमाच्या प्रवेशाच्या काही अभ्यासक़मांचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह 15 एप्रिलपर्यत, तर विलंब शुल्कासह 16 ते 23 एप्रिलपर्यत अर्ज करता येणार आहे.

परीक्षेच्या संभाव्य तारखा

एमएचटी-सीईटी – पीसीएम ग़्रुप – 11 ते 16 जून, पीसीबी ग़्रुप – 17 ते 23 जून

एमबीए – एमएमएस – 24, 25, 26 जून

एमसीए-सीईटी 27 जून

बी.एचएमसीटी 28 जून

एम.आर्च 28 जून

एलएलबी 3 वर्षे – 4 ते 6 जून

एलएलबी 5 वर्षे – 10 जून

बी.पीएड – 3 जून

बी.एड. एम.एड – 9 जून

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.