Shirur : खेड तालुक्यातील मतदारांशी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा संवाद
यावेळी खेड विधानसभेचे आमदार सुरेश गोरे, आसखेडच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांच्यासह आसखेड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.