Pimpri News : समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी ॲड. सहदेव वाळके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड येथील ॲड. सहदेव वाळके यांची समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी ॲड. सहदेव वाळके यांची निवड झाली आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, आमदार अबु आसीम आजमी यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे.

ॲड. सहदेव वाळके हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणीक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.