Alandi : संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपनकाकांची बंधुभेट

एमपीसी न्यूज : आज संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव (Alandi) यांची वारीच्या वाटेवर टप्पा येथे बंधूभेट संपन्न झाली. ही बंधूभेट पाहण्यासाठी वारकरी भाविक आज आतुरले होते. माऊली माऊलीच्या नामघोषात, टाळांच्या गजरात, वारकऱ्यांचा ठेका अशा या वातावरणात ही बंधू भेट झाली.

या ठिकाणी संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर या दोन्हीही पालख्यांचे रथ एकमेकांजवळ आले. या ठिकाणीच दोन्हीही बंधू असणा-या संताची भेट झाली. प्रथेप्रमाणे दोन्हीही संताच्या मानक-यांना नारळ प्रसादांचे वाटप झाले. हा क्षण पाहण्यासाठी वारकरी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Pune – समर्थ रामदास स्वामींचे तात्त्विक चरित्र साहित्य अकादमीकडून मराठीत प्रकाशित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.