Alandi News :आळंदीमध्ये लहान मुलांनी घेतला धुळवडीचा आनंद

एमपीसी न्यूज- काल च्या होळीनंतर आज (दि.7 ) सकाळपासूनच (Alandi News) आळंदी मध्ये विविध ठिकाणी लहान मुले धुळवडीचा आनंद घेत असताना दिसली.

Pune News : प्रसिद्ध जॅार्ज हॅाटेलमध्ये चोरी

 

पिचकरीने  एकमेकांच्या अंगावर पाणी टाकत, मित्र मैत्रिणींना रंग लावण्या करता धावपळ करत व लाल,निळे,काळे हिरवे,गुलाबी,पिवळे,सोनेरी  रंग एकमेकांच्या चेहऱ्याला  लावत धुळवडीचा आनंद  घेताना मुले दिसत होती.लहानांसोबत मोठेही धुळवडीच्या उत्सवात सामिल झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.