Alandi: विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बाबुलाल घुंडरे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – दि.5 रोजी आज आळंदी येथील आळंदी देवाची विविध(Alandi) कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या  चेअरमन पदी बाबुलाल सर्जेराव घुंडरे पा.व व्हाइस चेअरमन पदी सुभाष भागूजी सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. याबाबत महिती सोसायटी चे सचिव सचिन कुऱ्हाडे यांनी दिली.

 

यावेळी विविध  कार्यकारी सोसायटी  पदाधिकारी मान्यवर  उपस्थित होते.  (Alandi)चेअरमन पदी बाबुलाल घुंडरे पा.व व्हाइस चेअरमन पदी सुभाष सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल  आळंदी, केळगाव ग्रामस्थांनी त्यांचा पुष्गुच्छ देऊन सन्मान केला.

Pimpri : पदपथांवर कोट्यवधींचा खर्च करुनही पादचारी रस्त्यावरच! 

तसेच बिनविरोध पदी  निवड झाल्याबद्दल प्रत्यक्ष भेटून,फोनद्वारे  व  सोशल मीडियाच्या माध्यमातून आळंदी, केळगाव येथील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.