Pimpri : महापौर निवडीच्या जल्लोषातील भंडा-यामुळे 18 जण जायबंदी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आनंदोत्सवाची शिक्षा 17 ते 18 जणांना झाली आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी मुक्त हाताने भंडा-यांची उधळण केल्यामुळे पालिका भंडा-यात न्हाऊन गेली. त्यातच पावसाचा…

Pimpri : मैत्रीला मिळणार भावनांचे कोंदण

एमपीसी  न्यूज - ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार या दिवसाला ओळख देणारा फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी बाजारपेठेत भेटवस्तूंच्या वैविध्याची मालिका दाखल झाली आहे. या निमित्ताने मैत्रीला भावनांचे कोंदण मिळणार आहे. मैत्री व्यक्त करण्यासाठी तरुणाईच्या…

Nigdi : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा अनुभव 

एमपीसी न्यूज - निगडी, यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात भात लावणीचा अनुभव घेतला. अनेक वेळा शहरी भागातील मुलांना कोणते पीक कुठे येते याची माहिती नसते. केवळ पुस्तकात शिकून विद्यार्थ्यांना शेती आणि त्यातील पिकांची…

Pimpri : नदी संवर्धनासाठी नदी संरक्षण समितीची स्थापना करून ठोस उपाययोजना राबवा –…

एमपीसी न्यूज -  देशातील नद्यांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नद्यांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली.  खासदार बारणे यांनी सादर केलेल्या खाजगी विधेयकात…

Pimpri : राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यांच्या या खेळीमुळे आलबेल वाटणा-या भाजपमधील 'खदखद' मात्र  चव्हाट्यावर आली. महापौरपदासाठी…

Pune : हे सरकार मराठ्यांच्या विरोधात नाही – विनायक मेटे

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच…

Pimpri : अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ वृक्षमित्रांनी काढली अंत्ययात्रा 

एमपीसी न्यूज - विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या शहर आणि परिसरात यमुनानगर अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वृक्षतोडीबाबत अनेक कायदे आणि नियम असले तरीही ते डावलून वनखात्याच्या कार्यक्षेत्रातच सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे या…

Pimpri : सर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहील असे कामकाज करणार – महापौर राहुल जाधव…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून देशभरात परिचित असून कष्टक-यांची नगरी आहे. मी स्वत: रिक्षा चालविला आहे. त्यामुळे कष्टक-यांचे हाल-अपेष्टा माहित आहेत. शहराचा सर्वांगीण विकास करताना तळागाळातील नागरिकापर्यंत पालिकेच्या योजना…

Chinchwad : अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज – रो. राकेश सिंघानिया

एमपीसी न्यूज -  अवयवदान हे श्रेष्ठदान आहे, अवयवदान केल्याने गरजू रुग्णाला जीवनदान मिळते.  सध्या अनेक गरजू रुग्णांना अवयवदानाची गरज आहे. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अवयवदान केले जात नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अवयवदानाबाबत…

Pune : उंड्रीत एमएनजीएलच्या पाइपलाइनला आग

एमपीसी न्यूज - एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला अाग लागल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उंड्री भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, उंड्री भागातील अाहिरा मंत्रा प्राेजेक्ट लगत एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला अाग लागल्याचा फाेन सकाळी 11.45 सुमारास…