Pimpri : क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस 'अ' प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे व अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…

Purandar : मराठा आरक्षणासाठी तरुणाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज - पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील दत्तात्रय शिंदे या 34 वर्षीय तरुणाने जेजुरी जवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर दत्तात्रय शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. ज्यामधे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी…

Pimpri : ‘वायसीएमएच्‌’मधील अनियमितता; उपलेखापालासह तीन कारकूनांची वेतनवाढ…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच्) रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेस जबाबदार असणा-या उपलेखापाल, मुख्य कारकून, दोन कारकून अशा चार जणांची वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण…

Pimpri : पाण्याचे राजकारण करु नका – एकनाथ पवार 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी अधिकचे पाणी घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने यशस्वी पाठपुरावा सुरू आहे. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणीसाठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात त्यावर अंतिम निर्णय…

Pune : एनजीटीचा निकाल जाहीर; नदीपात्रातूनही धावणार मेट्रो

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोबाबत दिल्ली येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) सुरू असलेला खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून नदी पात्रातील मेट्रो रस्त्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराची काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे…

Pimpri : पोलीस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार – गिरीश बापट 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणा-या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे कामकाज 15 ऑगस्टपूर्वी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथून सुरू केले जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाची चिंचवड प्रेमलोक पार्कच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र…

Pune : सुनेने मारहाण केलेल्या ‘त्या’ सासूचा अखेर मृत्यू

एमपीसी न्यूज - निवांतपणा मिळत नसल्याच्या कारणावरून सुनेने झोपेच्या गोळ्या देऊन मारहाण केलेल्या सासूचा उपचारदरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी सुनेसह तिच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना 30 जुलै रोजी दुपारी…

Moshi : मोशीत प्लास्टिक वापरणा-यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्लास्टिक व थर्माकॉल बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, मोशी परिसरात आज झालेल्या मोहिमेत पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व दोन किलो प्लास्टिक कॅरीबॅग…

Bhosari : इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने जागतिक स्तनपान दिन साजरा

एमपीसी न्यूज - ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा पार्श्वभूमीवर इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने जागतिक स्तनपान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महिलांना स्तनपानाचे महत्व…

Pune : राज्यातील औद्योगिक वीजदर इतर राज्यांप्रमाणेच

कृषी ग्राहकांचाही वीजदर पुरवठा आकाराच्या 50 टक्केचएमपीसी न्यूज -  राज्यातील महावितरणचे औद्योगिक वीजदर हे इतर राज्यांप्रमाणेच असून कृषी ग्राहकांचे वीजदर सुद्धा सरासरी पुरवठा आकाराच्या 50 टक्केच आहे. वीजदर वाढीच्या प्रस्तावात औद्योगिक…