Pimpri News : नाताळा निमित्त दिव्यांग मुलांना घडविली मेट्रोची सफर

एमपीसी न्यूज – बाळासाहेबांची शिवसेना युवती सेनेच्या (Pimpri News) वतीने नाताळानिमित्त निगडी येथील दिव्यांग मुलांना खाऊ वाटप केले. या मुलांना मेट्रोची सफर घडविली.

या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, पद्मश्री मुरलीधर पेटकर, जिल्हाप्रमुख  बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटिका सरीता साने, (Pimpri News) शहर युवासेना प्रमुख विश्वजित बारणे, युवती सेना प्रमुख शर्वरी गावंडे, श्वेता कापसे, जयसिंग मगर, निगडी दिव्यांग विद्यालयाच्या वैशाली वाघमोडे उपस्थित होते.

Pimpri News : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम

मेट्रोची सफर झाल्याने दिव्यांग मुलांच्या चेह-यावर एक वेगळेच हास्य होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.